सौ. सुशिलाबाई वीरकर हायस्कूल

आमचे बोधवाक्य (मिशन)

मुख्याध्यापिका :- सौ.  निफाडकर मंगला

आपल्या घटक संस्थेविषयी

विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देणे

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून त्यांचा जीवन दर्जा उंचावणे.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चांगल्या सवयी रुजवणे, स्वच्छतेचा संस्कार रुजविणे

विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा, वैज्ञानिक दृष्टीकोन, रुजवणे

विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी

आम्ही वीरकरचे,

सेवा, शिस्त, एकजूट

हे ध्येय असे आमचे संस्कारांचा घेऊन वसा

नाव राखू देशाचे !! विद्यार्थी आम्ही वीरकरचे.

विशेष उल्लेखनीय यश / कामगिरी

  • शूटिंग ड्रॉपबॉल या आंतरशालेय स्पर्धेत राज्यपातळीवर विभागवार भाग घेतला.
  • इ. १० वि च्या दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार
  • आंतरशालेय गीतगायन स्पर्धेत सहभाग
  • आंतरशालेय पोवाडागायन स्पर्धेत सहभाग
  • सकाळ नाट्यवाचन (मराठी) तृतीय क्रमांक
  • सकाळ नाट्यवाचन (इंग्रजी) तृतीय क्रमांक
  • सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा (शिक्षकांसाठी) यात सौ. ओव्हाळ मॅडम यांना तृतीय क्रमांक
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्टानतर्फे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांचा नंबर आला.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्टानतर्फे शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सौ. ओव्हाळ मॅडम यांना उत्तेजनार्थ
  • पारितोषिक श्री. भावे स्मृती इंग्रजी संभाषण स्पर्धेत सौ. तांदळे यांना लेखनाचे पारितोषिक
  • सौ. ओव्हाळ मॅडम यांना कमल – गोविंद शिक्षक पुरस्कार
  • बालेवाडी येथे शिक्षक प्रकल्प ज्ञानरचनावाद नवीन शैक्षणिक धोरण उपक्रमासाठी श्री. पाटोळे सर यांचा सहभाग.