सौ. सुशिलाबाई वीरकर हायस्कूल
१३६७, शुक्रवार पेठ, नातूबाग, पुणे ४११००२
स्थापना १९४३
मुख्याध्यापिका :- सौ निफाडकर मंगला
(मुलांसाठी स्वतंत्र शाळा)
इयत्ता ५वी ते १०वी पर्यंत
शाळेची वेळ: १२.४० ते ५.५०
प्रवेश प्रक्रिया: वय ५ वी ते १० वी च्या कोणत्याही वयोगटासाठी प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र ही प्रवेश प्रक्रिया ५ मे पासून जुलै अखेर पर्यंत चालू राहते.
आपल्या घटक संस्थेविषयी
आमचे बोधवाक्य
विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देणे
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे
विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून त्यांचा जीवन दर्जा उंचावणे.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चांगल्या सवयी रुजवणे, स्वच्छतेचा संस्कार रुजविणे
विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा, वैज्ञानिक दृष्टीकोन, रुजवणे.
विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी
आम्ही वीरकरचे,
सेवा, शिस्त, एकजूट
हे ध्येय असे आमचे संस्काराचा घेऊन वसा
नाव राखू देशाचे !! विद्यार्थी आम्ही वीरकरचे.
CONTACT US
सौ. सुशिलाबाई वीरकर हायस्कूल
१३६७, शुक्रवार पेठ, नातूबाग, पुणे ४११००२
फोन: २४४७२२१६