शाळेची वैशिष्टये

  • इ. ५ वी ते ७ वी साठी Spoken English चे वर्ग
  • इ. ५ वी ते १० वी साठी संगणक प्रशिक्षण – स्वतंत्र संगणक लॅब व प्रशिक्षित शिक्षक वर्ग
  • इ. ८ वी ते ९ वी साठी इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण – स्वतंत्र व सुसज्ज अशी इलेक्ट्रॉनिक लॅब
  • चित्रकलेसाठी – प्रशस्त व सुसज्ज कलादालन.
  • इ. ८ वी ते ९ वी साठी- व्यवसाय मार्गदर्शन – विविध व्यवसायातील वक्त्यांची व्याख्याने व स्थळांना

भेटी तसेच माजि विद्यार्थिनींची व्याख्याने अनुभवकथन.

  • वैविध्यपूर्ण – समाज सेवा कॅम्पचे आयोजन
  • सहली – सर्वांना परवडतील अशा शैक्षणिक व आनंददायी सहलींचे आयोजन.
  • प्रयोगशाळा: आमच्या प्रयोगशाळेत प्रत्येक विद्यार्थिनीला प्रयोग करण्याची संधी मिळते. विवध तक्ते मॉडेल्स व स्लाईड प्रोजेक्टरच्या साहाय्याने प्रयोग शिकविले जातात.

स्पर्धा

  • हस्ताक्षर स्पर्धा
  • मेंदी स्पर्धा
  • रांगोळी स्पर्धा
  • सॅलेड स्पर्धा
  • फॅन्सी ड्रेस स्पर्धा
  • निबंध स्पर्धा

सण / महत्वाचे दिवस

  • गुरुपौर्णिमा
  • शिक्षक दिन
  • टिळक पुण्यतिथी
  • रक्षाबंधन / नारळीपौर्णिमा
  • नागपंचमी
  • शारदोत्सव
  • विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक