शैक्षणिक कार्यक्रम

उल्लेखनीय प्रकल्प

पालखी, वृक्षारोपण, निसर्गपूजा, ओला-सुका कचरा वर्गीकरण, स्वावलंबन-बटाटा भाजी करणे, श्रावणी शुक्रवार, गुरुपूजन, कथाकथन, दीपपूजन, प्राणी-पक्षी, कृतज्ञता दिन, राखी पौर्णिमा, चित्रहंडी,माँटेसरी डे, मातृदिन कृतज्ञता संस्कार, शिक्षकदिन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पालकप्रबोधनासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांची भाषणे आयोजित, गांधी जयंती निमित्त-स्वच्छता दिन, भोंडला, पाटीपूजन, कोजागिरी पौर्णिमा, रांगोळी काढणे नातवंडाची शाळा बघण्यासाठी आजी-आजोबा संमेलन, संग्रहवही प्रदर्शन, बालदिन, भातुकली, संतेलन, शेकोटी क्रीडा

महोत्सव, पालकसभा, तिळगुळ समारंभ, स्वातंत्र्यदिन, विज्ञान दिंडी, प्रयोगशाळा, प्रयोग करणे,

अशा तऱ्हेने विज्ञान त्रिदल, पालेभाजी भाकरी, भाजी निवडणे, बेकरी सहल, मंदिर-मशीद-चर्च देवालयांना भेटी, डॉक्टर वकील, पोलीस, नर्स बुरुड, चांभार, इ. विविध व्यवसायिकांची प्रत्यक्ष भेट, मराठी दिन, चवींचा परिचय, रंगपंचमी, नवीन वर्ष, गुढीपाडवा.

विशेष प्रकल्प

त्रिपद पद्धतीचा अवलंब करून मुलांना कोणत्याही विषयाची ओळख करून दिली जाते. महिना अखेरीस सर्व विषय खेळाच्या माध्यमातून उजळणी घेतली जाते.

मोठ्या स्क्रीनवर गाणी गोष्टी, अंक, अक्षरे, नारळ, कल्पवृक्ष, इंग्रजी, घरांचे प्रकार, दागिने, अशा अभ्यासाला अनुसरून विविध सी.डी. दाखवल्या जातात.

विविध उपक्रम

शालेय सहशालेय आणि अभ्यासेतर उपक्रम

रानडे बालक मंदिर येथे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत छान सहभाग.

नारद बालक मंदिर येथे भरवण्यात आलेल्या पसायदान, मनाचे श्लोक स्पर्धेत सलग दोन वर्षे

प्रथम क्रमांक

व्यावसायिकांची शाळेला भेट

बँक, एटीम, ची मुलांना ओळख.

उपक्रम

  • पालकांसाठी तिळगुळ समारंभ
  • क्रीडास्पर्धेच्या वेळी पालकांसाठी स्पर्धा.
  • पाककला, रांगोळी, संगीत खुर्ची, शै. साधने बनविणे.
  • वर्षातून दोनदा जीवन – व्यवहार ( दळणे, कुटणे, वाटाणे, पाखडणे, निवडणे, सोलणे, भरणे, वजन करणे, शिवणे, ओवणे इ. सर्व साहित्य आहे)
  • श्रावण महिन्यात शेकोटीला कार्यक्रम
  • आरोग्य तपासणी

साजरे केले जाणारे सण / महत्वाचे दिवस

  • गुरुपौर्णिमा
  • श्रावणी शुक्रवार
  • पालखी सोहळा
  • श्रावणी सोमवार
  • आषाढी एकादशी
  • नागपंचमी
  • दहीहंडी
  • दसरा
  • दिवाळी
  • गुढी पाडवा

विशेष उल्लेखनीय यश / कामगिरी

विद्यार्थी – शिक्षक- शाळासंबंधित

सर्व शिक्षिका या माँटेसरी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत.

अनुभवी आहेत नाविन्यांची त्यांना आवड आहे. विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे प्रत्येक

मुलाकडे जातीने लक्ष दिले जाते. त्यांची सर्वतोपरी १ लीत जाण्यासाठी योग्य ती तयारी घेतली जाते.

दरवर्षी दिव्यांग २-३ मुलांना इतर मुलांबरोबर सामावून घेतली जाते.

नारद बालक मंदिर या शाळेने भरवलेल्या सुदृढ बालक स्पर्धेत सतत तीन वर्षे आपल्या शाळेचा १ ला २ रा नंबर येत आहे.

अभिनय गीत स्पर्धेत २५-३० शाळांमध्ये कित्येक वर्ष आदर्श पूर्व प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक येतो.

बाल्शिक्ष्ण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या अभिनय गीत नृत्य स्पर्धेत सर्व शिक्षकांचा प्रथम क्रमांक आला.