विशेष उल्लेखनीय यश / कामगिरी

विद्यार्थी –

१) भावे प्राथ शाळेतर्फे घेण्यात आलेल्या लंगडी स्पर्धेत शाळेतील ४ थी च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

२) साने गुरुजी कथाकथन स्पर्धेमध्ये विद्यार्थी यश मिळवितात.

३) चित्रकला स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवितात.

४) इ. ४ थी  च्या स्कॉलरशीप परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

५) नाट्यवाचन स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात.

६) इ. ३ री करीता ज्ञानपीठ परीक्षेत सहभाग घेण्यात येतो.

शिक्षक

सानेगुरुजी कथाकथन स्पर्धेत – सौ. लांजेवार यांना द्वितीय क्रमांक

शिक्षक नाट्यवाचन स्पर्धेत – २०१५- सौ. लांजेवार उत्कृष्ट वाचिक अभिनय

प्रथम क्रमांक.

सौ. लांजेवार यांना सन २०१६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार.

शाळा –

लंगडी स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा,

शैक्षणिक कार्यक्रम

उल्लेखनीय प्रकल्प

 

सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, सण, जयंती, पुण्यतिथी शाळेत साजरे केले जातात.

गणित प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले जाते.

इंग्रजी, विज्ञान या विषयांचे काही घटक शिकवताना संगण्क, दूरदर्शन यांचा वापर केला जातो.